How to serve amla sharbat
English
Amla brings a distinct tart note to sharbat. Chill the water first and mix the syrup according to the pack. Taste the mix before adding ice so you can judge the balance. Try it plain first, then decide whether a sprig of mint suits your serving style.
Serve freshly mixed and follow the storage instructions on the syrup pack. Ask us about available sizes if you are planning a larger batch.
आवळा सरबत कसे सर्व्ह करावे
आवळ्यामुळे सरबताला वेगळी आंबट चव मिळते. पाणी आधी थंड करा आणि पॅकवरील प्रमाणानुसार सिरप मिसळा. बर्फ घालण्याआधी चव पाहा. आधी साधे सरबत चाखा आणि नंतर हवे असल्यास पुदिना घाला.
सरबत तयार केल्यावर सर्व्ह करा आणि सिरपच्या पॅकवरील साठवण सूचना पाळा. मोठ्या बॅचसाठी उपलब्ध पॅक आकारांची चौकशी करा.